E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अक्कल असेल तर पाकिस्तानने बंदुका शांत ठेवाव्यात
Samruddhi Dhayagude
10 May 2025
उमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
श्रीनगर : पाकिस्तानने नागरी वस्त्यांना लक्ष्य केले आहे. यात निष्पाप नागरिक मारले जात आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेजवळचे अनेक नागरिक बेघर होत आहेत. पाकिस्तानला अक्कल असेल तर त्यांनी बंदुका शांत ठेवाव्यात, असा सज्जड दम जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली. सीमेवर नागरिकांना लक्ष्य केले गेले. तेथील नागरिक सध्या सांबा येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित आहेत. गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या स्थानिकांसाठी सांबा येथे उभारलेल्या छावणीची अब्दुल्ला यांनी पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. पाकिस्तान परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले आणि आपल्याला त्याचे प्रत्युत्तर द्यावे लागले.
Related
Articles
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
30 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
ट्रम्प यांना धक्का (अग्रलेख)
02 Jun 2025
शेतात काम करणार्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी